अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदाच्या २७५ जागा
भारतीय सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत…