इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग/ मेकेनिकल इंजीनियरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम सरासरी ६० % गुणांसह (प्रथम श्रेणी) पूर्ण केलेले असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.