भिलाई येथील सेल स्टील प्लांट यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९६ जागा

भिलाई येथील सेल स्टील प्लांट यांच्या आस्थापनेवरील विविध भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १5 नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २९६ जागा
रेटर कम टेक्नीशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट कम टेक्नीशियन (प्रशिक्षणार्थी/ बॉयलर ऑपरेटर), मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्वेयर, ज्युनियर स्टाफ नर्स, फार्मासिस्ट (प्रशिक्षणार्थी), सब फायर स्टेशन ऑफिसर (ट्रेनी), फायरमॅन कम फायर इंजिन चालक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३१ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३३ वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादेत सवलत.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०१९ सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १5 नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.