दादरा-नगर-हवेली मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दादरा नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
विशेषज्ञ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदाकरिता एमबीबीएस तसेच विशेषज्ञ पदाकरिता उमेदवार एमडी / एमएस अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्तामिशन संचालक (एनएचएम), कर्मचारी विभाग, सचिवालय, सिल्वासा, दादरा-नगर-हवेली.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.