दिल्ली पोलीस विभागाच्या आस्थापनेवर हेड कॉन्स्टेबल पदांच्या ५५४ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या दिल्ली पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेड कॉन्स्टेबल पदांच्या ५५४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून घेण्यात आलेली इय्यता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा..

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते कमाल २५ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादेत २८ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३० वर्षांपर्यंत सवलत.)

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क १०० /- रुपये आहे

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.