भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६० जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी व संबंधित ट्रेड मधून आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २७ वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २९ वर्षापर्यंत सवलत.)

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क  १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.