रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ५३ जागा

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पदवीधर अभियंता आणि तंत्रज्ञ पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
पदवीधर अभियंता आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञान पदविका अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्ष ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादेत शासकीय नियमाप्रमाणे सवलत.)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.