अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ६३ जागा
आदिवासी विकास विभागाच्या अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, ता.अकोले, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.…