राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण २५ जागा
ग्रंथपाल/ कागदपत्र अधिकारी, विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, सहसंचालक (संशोधन), वरिष्ठ संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्रीय हक्क कमिशन, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली – ११००२3

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.