एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर स्टोअर एजंट पदाच्या एकूण ५७ जागा

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टोअर एजंट पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टोअर एजंट पदांच्या एकूण ५७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २१,०००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २१ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेत ३६ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३८ वर्षापर्यंत सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.