औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १५३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद व जिल्ह्यातील जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुकास्तर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १५३ जागा
लेखापाल, सांख्यिक अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक, औषधी निर्माता, तालुका समुह संघटक, कनिष्ठ अभियंता जिल्हास्तर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, सर्जन, विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, NPCDCS, MO हेमॅटोलॉजी, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (आयुष) आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गासाठी १५०/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवार्गासाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.