महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण 36 जागा
महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर २०१९…