महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
उप महाप्रबंधक, प्रबंधक, सहायक प्रबंधक आणि अनुभाग इंजिनिअर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदाच्या आवश्यकतेनुसार बी.ई./ बी.टेक./ एम.बी.ए./ आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – महाप्रबंधक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो हाउस, 28/2, सी. के. नायडू मार्ग, आनंद नगर, सिविल लाईन्स, नागपुर -440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.