लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१ जागा

गोवा लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य शासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
सहाय्यक प्राध्यापक (प्लॅस्टिक सर्जरी), कनिष्ठ सल्लागार, कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, उप नगररचनाकार, औषध निरीक्षक, प्राचार्य आणि ललित कलेतील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.