केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण 153 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 153 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण 153 जागा
परीक्षक, तज्ञ (ग्रेड-III), सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील अनुभवासह विधी किंवा एमबीबीएस पदवी किंवा मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

फीस – खुल्या  उमेदवारांसाठी २५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 28 नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना  

 

 आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू  नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter