एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये विविध पदांच्या एकूण 168 जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 16, 25, 27, 29, 30 नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
उप टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर टर्मिनल, ड्यूटी ऑफिसर, मॅनेजर फायनान्स, ऑफिसर अकाउंटंट्स, ऑफिसर, जुनियर कार्यकारी आणि ग्राहक एजंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे 18 वर्षाच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, संस्था, एमबीए किंवा समकक्ष चार्टर्ड अकाउंटंट पदवी उत्तीर्ण असावी.

 फीस – विना अनुदानित प्रवर्गासाठी ५००/- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख -16, 25, 27, 29, 30 नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड दिलेल्या संबंधित पत्यावर उपस्थित राहणे  आवश्यक आहे आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.