महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिनस्त असलालेया शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
अधीक्षक, लिपिक, शिपाई, वॉचमन आणि सफाई कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान परिसर, औरंगाबाद -४३१००४

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.