महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण 36 जागा

महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर २०१९ आहे.

सल्लागार  पदांच्या एकूण 36 जागा
शैक्षणिक पात्रता –उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, एम.टेक., एम.एस्सी., बी.ई./ बी.टेक. संबंधित क्षेत्रात अर्हता धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर २०१९ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटर, व्हीएनआयटी कॅम्पस, एस.ए. रोड, नागपूर, पिनकोड- 44००१०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.