पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा (कार्यकारी) परीक्षा-२०२० जाहीर

पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (कार्यकारी) परीक्षा-२०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

पश्चिम बंगाल नागरी सेवा (कार्यकारी) परीक्षा-२०२०

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २१०/- रुपये आहे

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय २९ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३१ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.