अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ७८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अहमदनगर यांच्या आस्थापनेवर उत्कृष्ट तज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकी अधिकारी, कार्यक्रम समन्वय, कर्मचारी परिचारिका, सांख्यिकीय अन्वेषक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिट…