संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी व संशोधन सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा फीस १०/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, डीआरडीई, झांशी रस्ता ग्वाल्हेर, पिनकोड- 474002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.