स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४८ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्या कोलकाता येथील स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४८ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४८ जागा
वैद्यकीय अधिकारी [दंत], मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्व्हेअर (मायन्स), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी) आणि परिचारिका (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – वैद्यकीय अधिकारी [दंत] पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच उर्वरित पदाकरिता २८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३१ वर्ष आणि   अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.)

परीक्षा फीस – वैद्यकीय अधिकारी [दंत] पदाकरिता खुल्या प्रवर्गाकरिता ५००/- रुपये तसेच मायनिंग मेट व अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी) पदाकरिता १५०/- रुपये तर उर्वरित पदाकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला  विसरू नका !!!


Comments are closed.