भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

भिवंडी निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, एक्स रे तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाकरिता उमेदवाराला प्रतिमाह ३०,०००/- रुपये तसेच नागरी नियोजन तज्ञ पदाकरिता ५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, कप-आळी, जुनी एसटी स्टँड, भिवंडी, जि. ठाणे, पिनकोड- ४२१३०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १   जाहिरात क्र. २

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.