हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २४ जागा

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
चीफ जनरल मॅनेजर (प्रोसेस टेक्नॉलॉजीज), असिस्टंट मॅनेजर, सीनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर (मॅनेजर), ऑफिसर आणि चीफ मॅनेजर (डीजीएम) पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५९०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.