सांगली, मिरज,कुपवाड महानगरपालिकेत सफाई कर्मचारी पदांच्या १६५ जागा

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार पदाच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाई कर्मचारी पदांच्या एकूण १६५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता चौथी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ७,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य बारनिशी, मनपा मुख्यालय, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज  पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.