नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६७ जागा

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६७ जागा
असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट, चीफ प्रोजेक्ट कन्सल्टंट, निवासी अभियंता, सब क्लस्टर अभियंता, एमआयएस तज्ज्ञ, साइट अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, प्रोग्राम समन्वयक आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – प्रोग्राम समन्वयक, सल्लागार, असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट पदाकरिता दिनांक २२ नोव्हेंबर  २०१९ पर्यंत तसेच उर्वरित पदांकरिता दिनांक ३० नोव्हेंबर  २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  जाहिरात पाहा

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.