महापरीक्षा पोर्टलचा नेमका गोंधळ काय? | बातमीच्या पलीकडचा रिपोर्ट !!!

महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांच्या जागा भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलचा नेमका काय गोंधळ असा प्रश्न पडला असून देवेंद्र फडणवीस सरकारचे पतन होण्यासाठी यामुळे हातभारच लागला असंच म्हणावं लागेल. कारण तरुण मतदार असलेल्या विशेषतः शेतकऱ्यांची मुले असलेल्या उमेदवरांचा राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात असल्याचे आता सिद्धच झाले आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करता येत नसेल तर किमान उमेदवारांना विश्वासात घेऊन पारदर्शक, गतिमान आणि कार्यशील करणे, हे नवीन सरकारचे डोकेदुखीचेच काम असेल यात शंका नाहीच.

 

चालू घडामोडी पाहा   संपूर्ण रिपोर्ट पाहा

 


Comments are closed.