महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदांच्या एकूण ११४५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदांच्या एकूण ११४५ जागा भरण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा…