सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा 
समाजशास्त्रज्ञ, स्वच्छता तज्ञ, सल्लागार आणि गट समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, आरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.