मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
एसए/ बी (न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉजिस्ट) आणि  एसए/ बी पदांच्या जागा

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मुलाखतीचा पत्ता – बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ९४

मुलाखतीची तारीख – उमेदवाराने दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter