जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या ६ जागा

कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा 

शैक्षणीक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

परीक्षा शुल्क – आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कुलसचिव, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.