वर्धा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वर्धा  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण  जागा
तज्ञ (उपजीविका), पशु डॉक्टर (सल्लागार) आणि गट समन्वयक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, वर्धा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ०५ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.