भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ९ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षणार्थी  पदांच्या एकूण ९ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या २ जागा व तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या ७ जागा. 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाकरिता प्रतिमाह ९०००/- रुपये आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाकरिता ८०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – भारत सरकार, संरक्षण मंत्रालय,  निर्माणी, भंडारा, पिनकोड-४४१९०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter