उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र शासन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ९ जागा 
लेखाधिकारी, शिपाई, पाणी गुणवत्ता तज्ञ, वित्त-नि संपादणूक अधिकारी आणि गट समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाराष्ट्र शासन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!

Comments are closed.