एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ३५ जागा

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान एलएलबी किंवा समकक्ष पदवी (एकूण 55% गुणांसह) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा  – उमेदवाराचे वय किमान २३ वर्ष व कमाल ३० वर्ष  पर्यंत असावे.
परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क ५०० /- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.