दिल्ली होमगार्ड निदेशालयाच्या आस्थापनेवर होमगार्ड पदांच्या एकूण ५७०० जागा
दिल्ली होमगार्ड निदेशालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवर होमगार्ड (बस मार्शल) पदांच्या एकूण ५७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१९…