मुंबई येथील प्रगत संगणन विकास केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क, प्रकल्प अधिकारी (कायदेशीर) पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
तांत्रिक व विना तांत्रिक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.