भारतीय रेल्वेच्या पूर्व (किनारा) विभागात खेळाडूंसाठी विविध पदांच्या २१ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व (किनारा) विभागाच्या आस्थापनेवरील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

खेळाडूंसाठी आरक्षित पदांच्या २१ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२० रोजी किमान १८ वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क – खाली नमूद केलेल्या वगळता सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
(अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक कर्मचारी, अपंग, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्गीय (ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न कमीत-कमी ५०,०००/ – रुपये प्रति वर्ष) यांसाठी परीक्षा शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जानेवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.