अमरावती पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्रात विधी अधिकारी पदांच्या एकूण २८ जागा

विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षक कार्यालय, अमरावती (ग्रामीण), अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदाच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदांच्या एकूण २२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कायद्याच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, मालटेकडी रोड, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

# चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.