दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५० जागा

प्रदूषण नियंत्रण समिती, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. 

विविध पदांच्या एकूण ५० जागा 
कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी आणि संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती, 6 वा, मजला आयएसबीटी बिल्डिंग, कश्मीरी गेट, दिल्ली, पिनकोड -११०००६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे  आवश्यक आहे.

# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.