अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात माजी सैनिक उमेदवारांसाठी २२ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात माजी सैनिक उमेदवारांमधून एकूण २२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज (ईमेल द्वारे) मागविण्यात येत आहेत.

माजी सैनिकांच्या एकूण २२ जागा 

वेतनश्रेणी – उमेदवारांना प्रतिमाह १५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विभागीय वन अधीकारी, मेळघाट वन्यजीव विभाग. टिम्बर डेपो रोड, परतवाडा, जि. अमरावती.

ई-मेल करण्याचा पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०१९ पर्यंत ईमेल द्वारे अर्ज करता येतील.

# राज्य पोलीस दलात चालक/ सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १८४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.