राज्य पोलीस दलात चालक/ सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १८४७ जागा

महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभाग अंतर्गत असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या विविध गटातील सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या ८२८ जागा आणि विविध जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदांच्या १०१९ जागा असे एकूण १८४७ पदे भरण्यासाठी सुरु होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पात्रताधारक उमेदवारांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस भरती : राज्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची २१४४ पदे भरणार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता दिनांक २२ डिसेंबर २०१९ आणि दिनांक पोलीस शिपाई चालक पदांकरिता ८ जानेवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण १३१४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ माहिती डाऊनलोड करुन वाचन करणे आवश्यक आहे.

 

माहितीपत्रक (चालक )

माहितीपत्रक (सशस्त्र)

सर्व जाहिराती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter