भारतीय संसदेच्या आस्थापनेवरील संसदीय पत्रकार पदांच्या एकूण २१ जागा

भारतीय संसदेच्या आस्थापनेवरील संसदीय पत्रकार पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संसदीय पत्रकार पदांच्या 21 जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयातील पदवीधर आणि इंग्रजी/ हिंदीमध्ये प्रति मिनिट १६०/ 140 शब्द लघुलेखनसह ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकलद्वारे मान्यता प्राप्त संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भरती शाखा, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ५२१, संसद भवन ॲनेक्सी, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.