राज्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची २१४४ पदे भरणार

राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत. तीन उपायुक्त, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्वाधिक ६२० पदे देण्यात आली आहेत. गृह विभागाने अलिकडेच घटकनिहाय पदांच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

 


Leave A Reply

Visitor Hit Counter