भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये विविध पदांच्या एकूण २२० जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, महेंद्रगिरी, तामिळनाडू (इसरो) यांच्या आस्थापनेवरील विविध  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२० जागा 
पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी आणि ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ISRO प्रपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी), महेंद्रगिरी, जि. तिरुनेलवेली (तामिळनाडू)

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ व २१ डिसेंबर २०१९ आणि ४ जानेवारी २०२० रोजी मुलाखती घेण्यात येतील.

* भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८५ जागा
* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

App डाऊनलोड करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.