गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा
मडगाव येथील गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध…