गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा

मडगाव येथील गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २१ जागा 
उपसचिव, लेखा अधिकारी, यंत्रणा प्रशासक, लिपिक/ टायपिस्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ४५ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे ४८ वर्ष आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.)

अर्ज करण्याचा पत्ता – गोवा राज्य कृषी विपणन बोर्ड, मडगाव, आर्लेम, राइआ, साल्ट. (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.