संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ११६ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर २०१९ आहे.

पदवीधर/ तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या ११६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने सन २०१७, २०१८ किंवा २०१९ साली बी.ई. / बी.टेक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.