भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागाच्या आस्थापनेवरील गट-क/ ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १3 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
गट- क व ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – गट- क पदांकरिता उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्णसह राष्ट्रीय एन.सी.व्ही.टी. प्रमाणपत्र धारक असावा.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराकरिता २५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय गट क पदाकरिता वय १८ ते ३० वर्षे आणि गट ड पदाकरिता १८ ते ३३ वर्षे असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ रात्री २३:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा      ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.