सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये बहुकुशल कामगार पदांच्या एकूण ५४० जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील बहुकुशल कामगार पदांच्या एकूण ५४० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

बहुकुशल कामगार पदांच्या एकूण ५४० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्षांकडून इय्यता दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.

परीक्षा शुल्क – खुल्या/ आर्थिक मागास/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५० /- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट, जी.आर.ई.एफ. केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – ४११ ०१५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवावीत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.